भारतभेट २०२० – Sudhir Kulkarni

आमच्या अमेरिकेतील उत्तरपूर्व भागातील वयस्क इथल्या तीव्र थंडी आणि बर्फापासून बचावासाठी ,जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ,गरम प्रदेशातील फ्लॉरिडा किँवा अरिझोनामध्यें पलायन करतात.परंतु आम्ही त्या काळात मुंबईला  राहणे पसंत करतो कारण त्यावेळी  तिथली … Read moreभारतभेट २०२० – Sudhir Kulkarni