नाट्यछटा – दिवाकर
(दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे ह्यांनी रॉबर्ट ब्राउनिंगच्या ‘मोनोलॉग ‘ह्या काव्यप्रकारावरून नाट्यछटा लिहायला सुरुवात केली. नाटकाचा तो अतिलहान किंवा फार सोपा प्रकार नाही. त्याप्रमाणेच कथेचे ते छोटेसे नाट्यीकरणही नव्हे!दिवाकरांनी सन १९११ ते १९३१ ह्या काळात … Read moreनाट्यछटा – दिवाकर